¡Sorpréndeme!

Sachin Ahir | “कितीही दाबण्याचा प्रयत्न करा, आम्ही फिनीक्ससीरखे..” सचिन अहिरांचा सरकारला इशारा

2022-10-09 82 Dailymotion

शिंदे आणि शिवसेनेचा वाद सुरू असताना निवडणूक आयोगाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. अशात पोटनिवडणूक तोंडावर असताना आयोगाचा हा निर्णय दूर्दैवी असल्याचे शिवसेना नेते सचिन अहिर यांनी म्हंटले. तसेच एवढ्या घाईत का घेतला गेला असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.